ती सकाळी Whatsapp वर jokes वाचत होती......
🤵मुलगा : मला तुमच्या मुली 👩🏻सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप👨🏻 : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारात माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....
मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तर राहुद्या मग..😜
😆😆😂😂😂😅😄
हसुन पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं.
आपण हजर नसतानाही, आपलं नावं कुणी तरी काढावं..!
प्रेम माणसावर करावं की, माणुसकीवर करावं,
पण प्रेम मनापासून करावं...!!!
शुभ सकाळ
कस्टमर केयर वाली छोरी - में आपकी क्या सेवा कर सकती हूँ।
.
पप्पू - पैर दबादे आज बहुत दर्द कर रहे है।😆😁😀
टीचर - बस के ड्राइवर और कंडक्टर में क्या फर्क होता है?
स्टूडेंट - कंडक्टर अगर सो जाए तो किसी का टिकट नहीं कटेगा 😃😃😃😃😃😃?😃 ?
और ड्राइवर अगर सो जाए तो सबका टिकट कट जायेगा !!! 😴😴😴😴😴😴😴
👌🏼Nice line👌🏼